खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचेकाहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीचका खरे नसते???
तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थीहोते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणूमोरपीस होते
... मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठीशेवटच े होतेमैत्रीच्याह ी पुढे पाऊलटाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हातीघेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशीलयाचीच वाट पाहत राहिले..
तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूपमौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासूनदुरा वण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावरतेवढच प्रेम करत होते
मग खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठीअखेरच े होते
नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाचीचाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्याएवढे अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम माझ्यासाठीकधीच खर नसेल???
खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठीआखेरं च असेल? —

No comments:
Post a Comment