Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Monday, 4 February 2013

तू मला स्वीकारशील?


एक गरीब प्रियकर त्याच्या श्रीमंत
प्रेयसीला म्हणतो:-

जर मी अजून गरीबझालो तरी तू मला स्वीकारशील?
श्रीमंत प्रेयसी :- मी तुझ्यासाठीच बनली आहे!!

गरीब प्रियकर :- जर कोणीश्रीमंत
... मुलगा आला आणि त्याने
तुला लग्नासाठीमागणी घातलीतर ?

श्रीमंत प्रेयसी :- मला खात्री आहे कि तो तूच
असशील!!




 


No comments:

Post a Comment