Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Friday, 12 August 2011

कार्ट प्रेमात पड़लय................

हळूच हसतय
कधी
कधी
रुस्तय
जेवताना
उठतय
ग्यालरित
बसतय
विचारात
असतय
गुपचुप
हस्तय
चोरून
बोलतय
बाहेर
जातय
उशिरा
येतय
टेंशन
घेतय
पैशाची
उधल पट्टी
करतय
घरी
नीट
बोलना
रस्त्याना
नीट
चालना
सुट्टीत
घरी
थामबना
रात्रभर
एस एम एस
करतय
मोबाइल
कुनाकड़ देईना

बाथरूम
मधे पण मोबाइल घेउन जातय
लग्नाचा
विषय काढला की भांडंन
काढतय
फोन
रिसीव केला तर शिव्याच
घालतय
आपण
जवळ गेलो की फ़ोन कट
करतय
कुणाचा
फ़ोन आला की लांब जाऊंन
बोलतय
वरील
लक्षण दिसली की समजायच....... कार्ट प्रेमात पड़लय................

No comments:

Post a Comment